अमळनेर येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपकार्तील पाच जणांसह ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 11:14 IST2020-04-25T11:13:42+5:302020-04-25T11:14:02+5:30

जळगाव : येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल ...

Reports of 32 people, including five in contact with a dead woman infected with corona in Amalner, are negative. | अमळनेर येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपकार्तील पाच जणांसह ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह

अमळनेर येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपकार्तील पाच जणांसह ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह



जळगाव : येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपकार्तील पाच व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

Web Title: Reports of 32 people, including five in contact with a dead woman infected with corona in Amalner, are negative.

टॅग्स :Jalgaonजळगाव