जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:47 IST2020-05-05T16:47:29+5:302020-05-05T16:47:49+5:30

जळगाव : येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या २५ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व ...

 Reports of 25 corona suspects in Jalgaon district are negative | जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव : येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या २५ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या सर्व व्यक्ती या अडावद (ता. चोपडा) येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title:  Reports of 25 corona suspects in Jalgaon district are negative