शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांची तक्रार पंतप्रधानांच्या पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:57 IST

जळगाव : अमृत योजनेमुळे निर्माण झालेल्या खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असून याबाबत शहरातील उद्योजक जतीन ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र ...

जळगाव : अमृत योजनेमुळे निर्माण झालेल्या खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असून याबाबत शहरातील उद्योजक जतीन ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या पोर्टलवर तक्रार केली आहे.दरम्यान, या तक्रारीची नोंदणी पंतप्रधान कार्यालयाने देखील केली आहे. याबाबत नागरिकांनी या पोर्टलवर तक्रार करावी असे आवाहन देखील ओझा यांनी केले आहे.अमृत योजनेसाठी दोन वर्षाचा वेळ होता. तो आता पूर्ण झाला आहे. यात फक्त ४० टक्के काम झाले आहे. शहरात खड्डे कायम आहेत आणि सर्वत्र धूळच धूळ झाली आहे. त्यामुळे शहरवासीय मोठ्या प्रमाणात त्रस्त असून त्या बाबत अनस्था दिसून येत आहे. त्यामुळे अखेरीस ओझा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या पोर्टलवर तक्रार केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव