शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

भुसावळजवळ अखेर महामार्गावर डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:45 PM

अखेर महामार्गावर डागडुजीचे काम रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताचा प्रभावपावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काढली वाट

दीपनगर, ता.भुसावळ : चौपदरीकरणाच्या कामात जुन्या महामार्गावर पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी थेट महामार्गातच साचले होते. यातून वाहनधारकांसह सर्वांनाच त्रास होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत अखेर महामार्गावर डागडुजीचे काम रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढण्याचे काम कर्मचारी करीत होते.भुसावळजवळ राष्टÑीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी चक्क महामार्गावरच साचले होते. यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात कोडी होत होती व रहिवास असलेल्या नागरिकाचे ये-जा करताना हाल होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध करताच महामार्गावर रविवारी सकाळी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. यामुळे वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ