शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

दारुबंदी विभागाला आता ‘रिमोट कंट्रोल’ची झिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:07 AM

नियंत्रण ठेवण्यासाठी विभागनिहाय वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती

कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हानिहाय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागनिहाय वरिष्ठ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नियंत्रण ठेवले जाणार असल्याने अधीक्षकांसह अन्य अधिकाºयांच्या कामकाज अहवालाचा रिमोट नियुक्त अधिकाºयांच्या हाती असणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार औरंगाबाद विभागाची सुत्रे सहायक आयुक्त तनुजा दांडेकर, नागपूरसाठी विश्वनाथ इंदिसे, कोल्हापूर विभागासाठी यतीन सावंत, पुणे विभागासाठी सुनिल चव्हाण तर नाशिक विभागासाठी प्रदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिन्यातून किमान दोनदा जिल्हानिहाय भेटी देऊन आढावा घेण्याची जबाबदारी या वरिष्ठ अधिकाºयांवर असेल. प्रशासन गतिमान आणि पारदर्शी होण्याच्यादृष्टीने संबंधित अधीक्षकांना सूचना देण्याची जबाबदारी या अधिकाºयांवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यातील ‘दारुबंदी’ विभागाच्या कामकाजातील बारकावे दर महिन्याला वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव