शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:28 IST

गर्दी न करण्याचे आवाहन

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यात जेथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे अशी सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे.सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोरोना बाधीत, संशयित रूग्ण आढळून आल्यास त्याला तात्काळ पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत कार्यवाही करावी तसेच लोकांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावोगावी जजजागृती करावी आणि आपआपल्या क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकता नसेल तेव्हा प्रवास टाळणे, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यास सांगावे, अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकाºयांनी सर्व संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव