कजगाव येथे रामानंदचार्य यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:32 IST2021-02-05T15:32:16+5:302021-02-05T15:32:30+5:30
कजगाव येथे रामानंदचार्य यांची जयंती साजरी करण्यात आली.

कजगाव येथे रामानंदचार्य यांची जयंती साजरी
कजगाव, ता.भडगाव : येथे बैरागी समाजाचे आराध्यदैवत रामानंदचार्य यांची जयंती वैष्णव बैरागी समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी रामानंदचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास बैरागी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश बैरागी, राज बैरागी, गोविंददास बैरागी, प्रेमदास बैरागी, विकास बैरागी, मोहनदास बैरागी, सागर बैरागी, गिरीश बैरागी, जयमाला बैरागी व समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश बैरागी यांनी मनोगत व्यक्त केले.