भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजूमामा भोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:39 IST2020-07-27T15:39:11+5:302020-07-27T15:39:28+5:30
जळगाव : हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यपदी जळगाव शहराचे आमदार राजूमामा (सुरेश) भोळे यांची नियुक्ती ...

भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजूमामा भोळे
जळगाव : हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यपदी जळगाव शहराचे आमदार राजूमामा (सुरेश) भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे नियुक्त पत्र पाठविले आहे. सुरेश भोळे यांनी आतापर्यंत महानगर जिल्हाध्यक्ष हे काम संघटनाद्वारे पाहिले आहे. पहिल्यांदा त्यांच्यावर ग्रामीण भागाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.