पाचोरा: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाºया आणि नियमभंग करणाºया दुकानदारांवर आणि व्यापारी आणि विक्रेत्यांवर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अचानक पाहणी करुन अनेकांवर दंडात्मक कार्यवाही करुन २० लोकांवर गुन्हा दाखल करत रक्कम रुपये १५४०० ची दंडात्मक कारवाई केली.
पाचोऱ्यात दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:53 IST