शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जळगावातील सरकारी वकील राखी पाटील मृत्यूप्रकरणी भुसावळच्या डॉक्टरांचे घेतले जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:12 PM

वाहन पोलिसांनी केले जप्त

जामनेर : जळगाव न्यायालयातील सरकारी वकील अ‍ॅड. राखी पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी जामनेर पोलिसांनी गुरुवारी भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचे जवाब नोंदविले.मयत अ‍ॅड. राखी पाटील यांचा मृतदेह घेऊन संशयीत आरोपी असलेले त्यांचे पती डॉ.भरत पाटील यांनी भुसावळ येथील चार खाजगी दवाखान्यात गेले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी या चार दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचे जबाब नोंदवून घेतले.संशयीत डॉ.भरत पाटील यांनी ज्या वाहनातून राखी पाटील यांचा मृतदेह भुसावळ, बेलखेड येथे नेला ते वाहन पोलिसांनी जप्त केले असून वाहन चालकाचे जबाब नोंदविले आहे.दरम्यान, डॉ.पाटील व राखी पाटील यांचे मोबाईलवरील संभाषण तपासले जात असून यातून महत्त्वाची माहिती व पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव