शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गासाठी प्रस्ताव

By admin | Updated: February 12, 2015 13:31 IST

बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बुधवारी दिली.

जळगाव : बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बुधवारी दिली.  खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात वार्तालाप केला. त्या म्हणाल्या, बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर मार्ग हा महत्त्वाचा आहे. जिल्हावासीयांसाठी तो उपयोगाचा व महत्त्वाचा आहे. त्याची अनेक भागात खराब अवस्था आहे.  ही बाब लक्षात घेता त्याच्या दुरुस्तीसंबंधी केंद्राकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार रावेर ते यावल या दरम्यानच्या कामासाठी केंद्राने २५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. रावेर ते यावल या दरम्यानचे अंतर २७.५ कि.मी. एवढे आहे. टप्प्याटप्प्याने या मार्गाचे नूतनीकरण होईल, असेही त्या म्हणाल्या. तसेच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला तर त्याचा विकास आणखी गतीने करता येईल, असेही त्या म्हणाल्या.  भुसावळ-जामनेर मार्गासाठीही निधी भुसावळ ते जामनेर या रस्त्यासाठीही निधी मंजूर झाला आहे.  पाच कोटी रुपये या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर झाले असून, पाच कि.मी. रस्ता त्याद्वारे केला जाईल, असेही खासदार खडसे यांनी यावेळी सांगितले.