शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागांतर्गत इंग्रजी शाळांमधील प्रवेश योजनेस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:25 IST

जळगाव : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरांतील नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात ...

जळगाव : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरांतील नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात येत असते. दरम्यान, यंदा सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वषार्साठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शहरातील नामांकित शाळांमधील प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ मात्र, आता स्थगिती मिळाल्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा शहरातील नामांकित शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत अशा पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश त्या-त्या कार्यक्षेत्रांमधील इतर शाळांमध्ये आपल्या इच्छेनुसार घ्यावेत, असे यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वनीता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रJalgaonजळगाव