शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तांडव वेबसीरिजचे पोस्टर जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

जळगाव : हिंदू धर्मातील देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या तांडव या वेबसीरिजचे व त्यामधील कलावंतांचे पोस्टर बुधवारी टॉवर चौकात विश्व हिंदू ...

जळगाव : हिंदू धर्मातील देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या तांडव या वेबसीरिजचे व त्यामधील कलावंतांचे पोस्टर बुधवारी टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी ताडंव ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये हिंदू धर्मातील देवी-देवतांचा अवमान करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे बुधवारी टॉवर चौक परिसरात तांडव या वेबसीरिजचे पोस्टर व सीरिजमधील कलावंतांचे फोटो जाळून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा समरस्ता प्रमुख भरत कोळी, बजरंग दल जिल्हा संयोजक राकेश लोहार, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख राजू नन्नवरे, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपक दाभाडे, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील, गोरक्षा प्रमुख आकाश पाटील, राहुल सूर्यवंशी, गोविंदा कुंभार, योगेश कोल्हे, पवन कोळी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.