महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:16 PM2021-03-10T20:16:57+5:302021-03-10T20:17:07+5:30

जळगाव : बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेला तिच्या घरी असताना अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लील संदेश, फोटो व ...

Pornographic videos sent to woman's mobile | महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल व्हिडीओ

महिलेच्या मोबाईलवर पाठविले अश्लिल व्हिडीओ

Next

जळगाव : बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेला तिच्या घरी असताना अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लील संदेश, फोटो व व्हिडीओ पाठविल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता जुना खेडी रोड भागात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने शनी पेठ पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. ज्या क्रमांकावरुन अश्लील फोटो व व्हिडीओ आले तो क्रमांक पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.

Web Title: Pornographic videos sent to woman's mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.