लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिकिटाची इच्छा व्यक्त गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षच घेईल- विजय चौधरी - Marathi News | Expressing the desire for a ticket is not wrong, but the party will take the final decision - Vijay Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तिकिटाची इच्छा व्यक्त गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षच घेईल- विजय चौधरी

प्रदेशाध्यक्ष रावेर, जळगाव दौऱ्यावर येणार ...

चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | In Jalgaon Chalisgaon taluka is facing water shortage day by day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावकरांच्या घशाला पडतेय कोरड; १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

१३ गावांना टंचाईचा चटका, चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी बहुतांशी प्रकल्प कोरडेठाक आहेत ...

अवैध उत्खनन प्रकरण : खडसेंना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस! मंदाकिनी खडसेही अडचणीत - Marathi News | Illegal Mining Case: Notice of fine of 137 crores to Eknath Khadse! Mandakini Khadse is also in trouble | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध उत्खनन प्रकरण : खडसेंना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस! मंदाकिनी खडसेही अडचणीत

दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. ...

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचेचा ‘शॉक’; २५ हजार घेताना एसीबीने रंगेहात पकडले  - Marathi News | bribe to mahavitaran senior technician acb caught red handed while taking 25 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचेचा ‘शॉक’; २५ हजार घेताना एसीबीने रंगेहात पकडले 

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

Jalgaon: दीड कोटी हवेत, केव्हा देता तेवढे सांगा...!  - Marathi News | Jalgaon: One and a half crores in the air, tell me when you give...! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीड कोटी हवेत, केव्हा देता तेवढे सांगा...! 

Jalgaon News: समाजकल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेतील सन २०२२-२३ वर्षातील पात्र लाभार्थींना निधीची प्रतीक्षा आहे. ...

Jalgaon: जळगावच्या विद्यापीठाने करून दाखवले ! - Marathi News | Jalgaon: University of Jalgaon has done it! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावच्या विद्यापीठाने करून दाखवले !

Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. ...

Jalgaon: दरवाजा उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह, जळगावात महिलेनं संपवलं जीवन - Marathi News | Jalgaon: As soon as the door was opened, the dead body of the sister was seen, the woman ended her life in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: दरवाजा उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह, जळगावात महिलेनं संपवलं जीवन

Jalgaon News: एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली. ...

Jalgaon: चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश - Marathi News | Jalgaon: Police foils plot to sell stolen bikes, minor involved in gang | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश

Jalgaon Crime News: जळगावसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करीत चोरीच्या दुचाकी विक्री करण्याचा डाव उधळून लावला. ...

खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू  - Marathi News | Died12-year-old Vaibhav Patil because of drowned in Girna river | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू 

तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...