Jalgaon News: पांढऱ्या लसणाने यंदाचा विक्रमी भाव घेतला आहे. ३०० रुपयांवर भिडलेला हा लसूण स्वयंपाक घरातल्या गृहिणींना चांगलाच झोंबायला लागला आहे. लसणाच्या तेजीमुळे आता हॉटेल्स व्यावसायिकांनी हात आवरता घेतल्याने ‘तडाका’ही आता फिकट जाणवायला लागला आहे. ...