लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

"सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील" - Marathi News | The future generation will have to suffer the consequences of the current politics, Satyajeet Tambe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील"

आमदार सत्यजित तांबे : एक वर्षाच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा ...

कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा - Marathi News | There is talk that not Eknath Khadse but BJP is in contact with Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलतीच चर्चा

खडसे ज्या लेवा-पाटील समाजातून येतात तो नाथाभाऊंच्या पाठीशी राहिला तर काय याची भाजपाला चिंता आहे ...

चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात - Marathi News | Four wheeler thief Gadya and his accomplice Vishal in police net, Ajintha arrested from Chauphuli area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारचाकी चोर गड्या आणि त्याचा साथीदार विशाल पोलिसांच्या जाळ्यात, अजिंठा चौफुली परिसरातून घेतले ताब्यात

एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार चोरी झाली होती. ...

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानक राज्यात दुसरे - Marathi News | Chopra bus station in Jalgaon ST division is second in the state in the clean, beautiful bus station campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानक राज्यात दुसरे

या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले ...

चलो अयोध्या...! आता जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार ‘रामलल्ला’चे दर्शन - Marathi News | let's go Ayodhya Now the Jalgaon ST department will give the darshan of 'Ramlalla' to the Ram devotees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चलो अयोध्या...! आता जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार ‘रामलल्ला’चे दर्शन

जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी बसची सुविधा केली आहे. ...

फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Thief stealing materials from farm house in police net | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली ...

कोटक महिंद्रा बॅंकेतील मुद्रांक शुल्कांची चौकशी, मुंबईतील घोटाळ्यानंतर प्रशासन सतर्क  - Marathi News | Investigation into stamp duty in Kotak Mahindra Bank, administration on alert after Mumbai scam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोटक महिंद्रा बॅंकेतील मुद्रांक शुल्कांची चौकशी, मुंबईतील घोटाळ्यानंतर प्रशासन सतर्क 

अन्य बॅंकांमधील मुद्रांक शुल्क भरणाप्रक्रियेसंदर्भात सतर्क राहावे लागणार आहे. ...

माजी नगरसेवकांवर गोळीबार करून पसार झालेल्या नव्वा व सचिनला पुण्यातून उचलले - Marathi News | Navva and Sachin, who escaped after firing on former corporators, were picked up from Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकांवर गोळीबार करून पसार झालेल्या नव्वा व सचिनला पुण्यातून उचलले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : चाळीसगाव पोलिसांच्या दिले ताब्यात ...

गोळीबारात जखमी चाळीसगावच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार - Marathi News | Ex-Corporator of Chalisgaon dies injured in firing; Funeral today at 3 p.m | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोळीबारात जखमी चाळीसगावच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू; आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार

चाळीसगावात बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजता एका कारमधून आलेल्या अज्ञातांनी महेंद्र  मोरे यांच्यावर गोळीबार केला होता. ...