हर्षल जितेंद्र दुसाने (रा.जळगाव) असे या रुग्णाचे नाव. प्रत्यारोपण या वयात शक्य नसल्याचे सांगत वेल्लोर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), नवी दिल्लीसह राज्यातील डॉक्टरांनीही त्याला नकार दिला होता. ...
प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ...
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. ...