आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला...
Jalgaon News: पुणे ते बऱ्हाणपूर- धारणी जाणारी खाजगी बस पिंपळगाव गाव गोलाईत ता.जामनेर जि.जळगाव येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. जामनेर- पहूर रस्त्यावर हि घटन ...
शिरपूर तालुक्यातील घटना ...
इन्साफ आजाद खान (२२) व त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (२५, रा. अमळनेर) हे दोघेही धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बीफार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. ...
Gulabrao Patil: विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात हे मध्यवर्ती कार्यालय उभारले. ...
Jalgaon Lightning: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला. ...
Train Accident news Today: ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. यामुळे सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ...
Jalgaon Unseasonal Rains: जळगावातील अमळनेर तालुक्यात वीज पडल्याने बैल ठार झाला असून एक तरूण थोडक्यात बचावला आहे. ...
पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच हवा आणि वादळ नसल्यामुळे इतरत्र पसरली नाही. ...
कन्येचा वाढदिवस असल्याने ते सुटीवर आले होते. गुरुवारी ते अमळनेर येथे घरी पोहचले आणि काही वेळातच त्यांना फोन आला. ...
Tipper Hits Bike In Jalgaon: भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ...