लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॅसेंजर गाड्यांच्या कमतरतेमुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर - Marathi News | Due to the shortage of passenger trains, passengers' load on the long-distance trains | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पॅसेंजर गाड्यांच्या कमतरतेमुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे आहेत. ...

.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्‍यांनी मोजले १0 रुपये - Marathi News | .When one of the tea pilgrims counted for Rs 10, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्‍यांनी मोजले १0 रुपये

रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार : स्टॉल केले सील ...

औषधी खरेदीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the purchase of medicines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधी खरेदीकडे दुर्लक्ष

मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही. ...

रामेश्‍वर कॉलनीतील दोन मुली बेपत्ता - Marathi News | Two girls missing from Rameshwar Colony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामेश्‍वर कॉलनीतील दोन मुली बेपत्ता

कुसुंबा येथे आत्याकडे गेलेल्या रामेश्‍वर कॉलनीतील दोन बहिणी शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील गो-शाळेतून गायब झाल्या. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात नोंद आहे. ...

पोलीस ठाण्यासमोरच दुकान फोडले - Marathi News | In front of the police station, the shop was opened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस ठाण्यासमोरच दुकान फोडले

पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातून शनिवारी रात्री चोरट्यांनी एक लाख ७0 हजार रुपयांची रोकड लांबवित पोलिसांना जणू आव्हान दिले आहे. ...

माजी राष्ट्रपतीच्या भावास खून प्रकरणात आरोपी करण्याचा आदेश - Marathi News | The order to make an accused in the murder of former President's brother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी राष्ट्रपतीच्या भावास खून प्रकरणात आरोपी करण्याचा आदेश

काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा.व्ही.जी. पाटील खून खटल्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे कनिष्ठ बंधू डॉ.जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ...

निरीक्षकांचे प्रमाणपत्र बोगस - Marathi News | Inspector's certificate bogus | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निरीक्षकांचे प्रमाणपत्र बोगस

विविध कारणांनी गाजणार्‍या मनपाच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांचे पात्रतेचे प्रमाणपत्रच बोगस विद्यापीठांचे तर काहींनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. ...

भांडे चोरीच्या आरोपावरून बालकाला बांधून मारहाण - Marathi News | Throwing the child from the thief for the theft | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भांडे चोरीच्या आरोपावरून बालकाला बांधून मारहाण

तांब्या-पितळाच्या भांड्यांची चोरी केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलाचा शहरातील तायडे वाड्यातील युवकांनी तब्बल दीड तास छळ केला. ...

शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा - Marathi News | The only announcement for farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा

मुख्यमंत्र्यांनी २0१२ मध्ये कापूस संशोधन केंद्रासंबंधी केलेली घोषणा हवेत विरली आहे. ...