लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी’ - Marathi News | 'Tejaswini' for the safety of railway passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी’

रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी महिला पोलिसांचे एक तेजस्विनी पथक ...

देशात पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर गाजर गवताचे साम्राज्य! - Marathi News | Carrot grass empire over 500 million hectare area in the country! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर गाजर गवताचे साम्राज्य!

निर्मूलनासाठी पंदेकृविने केला मेक्सिकन बिटलचा प्रयोग ...

मोक्याच्या जागांवर डोळा - Marathi News | Eye in key seats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोक्याच्या जागांवर डोळा

शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात नेली गाय - Marathi News | Nelly cow in the room of additional commissioner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात नेली गाय

कत्तलखाना उभारणीला दुसर्‍या दिवशीही तीव्र विरोध करीत विविध संघटना व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले. त्यात कळस गाठत शिवसेनेने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गाय नेली ...

पाणी गळतीला बसणार आळा - Marathi News | Sit down on the water leak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाणी गळतीला बसणार आळा

पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला. ...

चौघा आमदारांची 'कवच' यात्रा ! - Marathi News | Four MLAs 'armor' journey! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौघा आमदारांची 'कवच' यात्रा !

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे. ...

नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला! - Marathi News | Nandurbar's 'Bappa' visits Africa! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नंदुरबारचे ‘बाप्पा’ चालले आफ्रिका भेटीला!

नंदनगरीच्या बाप्पांची महती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. यंदा जवळपास अडीचशे मूर्ती आफ्रिकेला रवाना होत असून, तेथेही ‘बाप्पाचा जयघोष’ होणार आहे. ...

दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात - Marathi News | Two 'miss calls' killed Prannita's assault | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात

पत्नी प्रणिताच्या मोबाइलवर दोन 'मिस कॉल' आल्याने तिच्यावर संशय निर्माण झाला. त्यातून तिचा निर्घृण खून केला, अशी कबुली अटकेतील नितीन गायकवाडने पोलिसांकडे दिली. ...

प्रेमीयुगलांचे महाविद्यालयातच अश्लील चाळे - Marathi News | Lover of porn in college | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेमीयुगलांचे महाविद्यालयातच अश्लील चाळे

'प्रेम करू या..खुल्लम खुल्ला' या मराठी चित्रपटातील गाण्याची प्रचिती भर सकाळी नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांना आली. ...