गेल्या सात आठ महिन्यांपासून रखडलेला इ-लर्निंगचा कंत्राट जि.प.प्रशासनाने अखेर पुणे स्थित तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांना देण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. ...
कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले होते. ...
जिल्ह्यातील ७७ 'ब' वर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी १२ फेब्रुवारीपासून जाहीर केली आहे. ...
बर्हाणपूर-अंकलेश्वर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना बुधवारी दिली. ...
गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...