सोशल मीडिया सेल भाजपा महानगरतर्फे सिव्हील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार्या जनकल्याण समितीस वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले. ...
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा माहितीपत्र नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणेच्या संकेत स्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. ...
जळगाव : जिल्हाभरातील कृषिपंपाचे व घरगुती वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तातडीने देण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी साडेपाच तास चाललेल्या आढावा बैठकीत ४५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीत त्या ...
जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वेटरन्स बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी दिली. ...
जळगाव : शहरातील मेस्को माता नगर परिसरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले. याप्रश्नी आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी करत पाईप लाईन टाकून देण्याच्या सूचना केल्या. ...
जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची निय ...
जळगाव- सुन्नी रजा मस्जिद, मेहरूण यांच्यातर्फे बुधवारी मालेगाव येथील मौलाना सैयद अमिनो कादरी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले़ जिल्ाभरातून जवळपास पाच हजार मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते़ मौलानी कादरी यांनी यावेळी मद्यपान न करण्याचे आणि एकत्र रा ...