जळगाव : महापालिकेतील ठराव १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे कामकाज पहाण्यासाठी विशेेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. धोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रश्नी आता दोन आठवड ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार पर ...
जळगाव : जी.एच.रायसोनी महाविद्यालयात एम.बी.ए. शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पी.पी.टी. सादरीकरण कार्यशाळा झाली. यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध विषयांवर सादरीकरण केले. कौशल्य, विषयाचे ज्ञान,आत्मविश्वास व नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक बाबी विद्यार्थ् ...
जळगाव- जि.प.तील स्टेनो प्रदीप सदानंद हरसोळे यांचा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सत्कार झाला. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव गिरीरा ...
जळगाव : मनापा कार्यक्षेत्रातील नगरसेवकांकडून आपल्या प्रभागात क्षेत्र सभांचे आयोजन न करणार्या नगरसेवकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करूनही आयुक्तांनी नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई न करण्याबाबत उच्च न्यायलयात दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयुक्त ...
जळगाव- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. मुशरफ अली अशरफ अली (४५, रज्जा कॉलनी), लोटन शंकर कोळी (६७, टाकळी), पलू कोंडाजी गवळी (८, शिरसोली), गेमसिंग वार्या (६, आंबापुरा), रजियाबी सलीम ...
जळगाव : सातपुडा जंगलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बोगस वन हक्क दावे दाखल केले जात आहे. त्यासोबत जंगलाला आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने जंगल नष्ट करणार्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयसम ...
जळगाव- जिल्हा परिषदेत कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत तब्बल दोन वर्षानंतर तक्रार निवारण सभा झाली. त्यात अनेक तक्रारी आल्या. तक्रारी केल्या, पण त्यावर कार्यवाही झाली नाही, असे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सभेत सांगितले. त्यावर लहान सहान निर्णयदेखील ...