जळगाव : शहर विकासाच्या निधीचे महापालिकेचे पावणे नऊ कोटी महसूल विभागाने काही महसुली कर वसुलीसाठी परस्पर वळविला. मग महापालिकेने शहराचा विकास कसा करायचा..असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित मेळाव्यात केला. ...
जळगाव: आम्ही पाटील आडनाव लावतो, तुम्ही लोहार का लावता? या कारणावरून रवींद्र साडू लोहार (वय ३४ मुळ रा.लोंजे, ता.चाळीसगाव ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) यांच्यावर हिराबाई रतन कुढरे यांनी विळ्याने तीन ठिकाणी हल्ला केला, तर रेणुका रवींद्र लोहार व गीताबाई गजानन म ...
जळगाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे. ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात सरकार पक्षाने युक्तिवादात रायसोनींच्या जामीन अर्जावर हरकत घेतल ...
जळगाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनं ...
जळगाव : पर्यावरण संवर्धनासाठी होळीत लाकडांऐवजी कचरा जाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र कचरा जाळल्यानेही प्रदुर्षण होते म्हणून होळीत कचरादेखील जाळू नये असे आवाहन सहयोग जनप्रबोधन आणि लोककल्याण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ...
जळगाव : युवाशक्ती फाउंडेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात सार्वजनिक रंगपंचमी साजरी केली जात असते. दुष्काळीस्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनतर्फे टंचाईग्रस्त शिरसोली गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. ...
जळगाव : मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्यपदास मंजुरी मिळावी, यासाठी महाविद्यालयाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी कामकाज झाले. या प्रकरणात मंगळवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या ...
जळगाव : दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप महाविद्यालयात जलजागृती सप्ताह साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या. ...