जळगाव : वाढत्या उन्हासह जिल्ह्यात टंचाई स्थितीही भीषण होत असून जिल्ह्यात पाणीपुरवठ्यसाठी टँकरची संख्या वाढून ४१वर पोहचली आहे. सध्या ४७ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १० तर ३१ खाजगी टँकरचा समावेश आहे. ...
यावर्षी तापमानाने उंचांक गाठला असून प्रत्येकजण उन्हाच्या दाहक तेपासून वाचण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र एवढ्या उन्हातही लग्न सराईची धामधूम सुरू असून त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसंडून वाहत आहे. ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे. ...
जळगाव: तालुक्यातील वडली येथील रेखाबाई दत्तू पाटील (वय ३५) यांचा बुधवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. रेखाबाई या दुपारी एक वाजता घराजवळ काम करत असताना अचानक त्यांना चक्कर व रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावात दवाखान्यात आणण्या ...
जळगाव: जे.टी.महाजन सुतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहाराचा गुन्हा बुधवारी जिल्हा पेठ पोलिसांकडून डीवायएसपी महारु पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ातील सर्व कागदपत्रे व केस डायरी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलीस अध ...
जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ...
जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथे २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी लक्ष्मण रघुनाथ पाटील याच्याविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता लक्ष्मणने विवाहितेच्या घरी जाऊन अश्लील कृत्य केले ...
जळगाव: दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री दहा वाजता अजिंठा चौकात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे प्रचंड गर्दी झाली होती, दहा ते बारा जण चाल करुन आल्यामुळे पळापळ झाली होती. यात एक तरुण जखमी झाला. दोन जण दुचाकीवरुन जात अस ...
जळगाव : स्व. निखील खडसे स्मृतीप्रित्यर्थ दुसर्या राज्यस्तरीय डे-नाईट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी १ मे रोजी माजी कर्णधार कपिलदेव व अभिनेत्री अमिषा पटेल उपस्थित राहणार आहेत. १ ते ८ मे दरम्यान होणार्या या स्पर्धेसाठी १६ संघांचा सहभाग असेल अशी माहिती प्र ...
जळगाव: अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार ह ...