नशिराबाद : खालची आळी भागात अंगणात केरकचरा टाकण्यावरून भांडण झाले. त्यांचे पर्यावसान मारामारीत होऊन महिलेस जबर दुखापत केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इंदूबाई श्रीधर बोंडे हिने अंगणात केरकचरा टाकला यावरून वाद होऊन धर्मराज प्रल्हाद ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील १२ लघु पाटबंधारे तलावांच्या बुडीत क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा फुले अभियान या योजनेतून संबंधित कामास मंजुरी मिळाली असून, गाळ काढण्यासाठी २८ लाख ५४ हजार रुपये खर्च अपेक्षित ...
प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का ब ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भूषण सुभाष शेलार (१८) या तरुणास माकडाने चावा घेतला. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
जळगाव: बंदी असतानाही सहा प्रकारचा दहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी रवीकुमार वासुदेव राजपाल गुटखा, साजन चंदुमल कुकरेजा व दीपक सुरेशमल कुकरेजा या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली. अन्न व औषध ...
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०१५-१६ ची कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या मागणीसाठी जुक्टो संघटनेकडून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ...
जळगाव : केंद्र शासनाच्या एकात्मिक झोपडपी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले घरकूल योजनेचे कामकाज गेल्या वर्षभरापासून बंद होते. हे काम आता येत्या दोन,तीन दिवसात पुन्हा सुरू होणार आहे. या संदर्भात बुधवारी मनपात बैठक झाली. ...
जळगाव : जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदली प्रक्रियेत बाहेरच्या जिल्ातून ९ न्यायाधीश जळगाव जिल्ात बदलून येत आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयास प्राप्त झाले आहेत. ...
जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा ...