जळगाव: घरकुल प्रकरणात जमा खर्चाच्या नोंदीसाठी आवश्यक असलेले जमा खर्च पुस्तक अर्थात डी.बुक शहर पोलिसांनी गुरुवारी मनपातून ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक आशिष रोही सकाळी मनपात गेले होते. अर्थ विभागातून त्यांनी आवश्यक ते पुस्तके ताब्यात घेतले. रोही बुधवा ...
जळगाव - जिल्ातील यावल व रावेर तालुक्यातील महसूल मंडळांची व तलाठी सजांच्या पुनर्रचने संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेच्या मसुद्यास हरकती असल्यास २५ मे मागविण्यात आल्या आहेत. ...
जळगाव : एप्रिल महिन्यातच पारा ४३ पर्यंत पोहचल्याने जिल्ातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहेत. सध्या हतनूर, गिरणा, वाघूर यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १७.१० टक्के तर छोट्या प्रकल्पांमध्ये १९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ...
जळगाव : कानळदा ता.जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका पुष्पा सोनार यांना सरपंंच, त्यांचे पती व पुत्र यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या चौकशीसाठी गुरुवारी जि.प.तील अतिरिक्त आरोग्याधिकारी दिलीप पोटोळे हे आपल्या दोन सहकार्यांसोबत कानळदा येथील ...
जळगाव : सेंट्रल फुले मार्केटच्या जागेच्या मालकीचा वाद सुरू असतानाच या मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदारांनी तयार केलेल्या १२ पथकांनी सुमारे ८०० दुकानांचे सर्वेक्षण पू ...
जळगाव : लायसन्सबाबत तक्रार केल्याच्या कारणावरुन गणेश कौतिकराव ढेंगे (वय ५३ रा.स्टेट बॅँक कॉलनी) व मयूर श्याम जोशी (रा.पहुर) या दोन आरटीओ एजंटमध्ये गुरुवारी सकाळी सिध्देश्वर नगरात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात जोशी व त्याच्या दोन मित्रा ...
जळगाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी ...
जळगाव- अधिकार्यांना फारसे काही मिळत नसल्याने जलयुक्त शिवारची कामे संथ गतीने सुरू आहेत. मध्यंतरी निधी वर्ग केला तो पडून आहे. पुन्हा ३४ कोटी निधी आला. त्याबाबतही गांभीर्य नाही. जलयुक्त शिवार अभियानाची ८५ कामे देताना नियम धाब्यावर बसविले. त्याची चौकशी ...
जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा ल ...
आरोपीतर्फे ॲड.वसंत ढाके,ॲड.हिंमत सूर्यवंशी, ॲड.प्रवीण पांडे यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी व फिर्यादीतर्फे ॲड.प्रमोद पाटील यांनी काम पाहिले. ...