जळगाव : लग्न समारंभासाठी नातेवाईकाकडे आलेल्या सुरत येथील एका पोलीस कर्मचार्याचा जळगावात मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. दरम्यान, या कर्मचार्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. ...
जळगाव : निमखेडी शिवारातील चंदूअण्णा नगराच्या शेजारी असणार्या रेणुका पार्क अपार्टमेंटमधील दोन सदनिकांसह विश्रामनगरातील दोन रो-हाऊसेस अशा चार ठिकाणी रविवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी घरांच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करीत सोने-चां ...
जळगाव : अंगणवाड्यांना पुरवलेल्या पोषण आहाराच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी बचतगट चालकाकडून ३६ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका आशा तेजकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेह ...
जळगाव- श्रमसाधना ट्रस्टच्या बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात २६ रोजी वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला. आंतर महाविद्यालय, आंतर विभागीय व आंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंचा सत्कार झ ...
जळगाव : स्त्री जन्मदर वाढावा यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुली असलेल्या दाम्पत्यांचा सत्कार करावा... शक्य झाले तर त्यांना आर्थिक मदत ग्रा.पं., जि.प. आदी यंत्रणांच्या माध्यमातून मिळवून द्यावी... तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी ग्रामस्थांना हम दो... ह ...