जळगाव : दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे सलीम करीम तडवी (वय २६) व शकीर लालखा तडवी (वय ३२) दोघे रा.देऊळगाव गुजरी, ता.जामनेर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
औद्योगिक वसाहतीच्या इ-सेक्टरमध्ये असलेल्या ओमसाई एंटरप्रायजेस व तुलसी पॉलिमर या दोन्ही कंपन्यांना २१ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ...
सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास ...
नशिराबाद : येथील खालची आळी भागातील स्मशानभूमीजवळील वाकी नदी पात्रात रविवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, गोकुळ तायडे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा ...
जळगाव : सोनोग्राफी तज्ज्ञांना विविध कारणांनी व कायद्याचा धाक दाखवून विनाकारण त्रास वाढत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांनी २० जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश असून त्यास इंडियन मेडिकल ...
कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत ...
जळगाव: आदर्श नगरात राहणार्या अनिता लोहार यांना पती प्रकाश दत्तात्रय लोहार यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शविवारी दुपारी घडली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्रयस्त व्यक्तीलाही लोहार यांनी मारहाण केल्याने प्रकाश लोहार याच्याविरुध्द रा ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाख ...