जळगाव: अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून असोदा (ता.जळगाव) येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक व लाठ्या काठ्यांचा वापर झाला.त्यात एका गटाचा एक तर दुसर्या गटाचे तीन असे चारजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात ...
जळगाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली ...
नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर् ...
सिमेंट वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरने छोट्या मिनी ट्रकला जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव ...
आपल्यावरील आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता असे सूचक वक्तव्य भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करुन माजी मंत्री एकनाथराव खडसे ...
जळगाव : नांदुरा व जळगाव जिल्ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखा ...