जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून चदनाचे झाडे तोडून नेल्याच्या प्रकरणात वन विभागाला पत्र देण्यात येणार आह. चौकशी अंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौधरी यांचे नागझिरी शिवारात ...
चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला ...
काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते. आपल्यावर आरोप होत असताना आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. ...
जळगाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत ...
जळगाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्याच दिवशी रोपट्यांनी मा ...
जळगाव: ख्वॉजामिया चौकात दुचाकीचे वळण घेत असताना स्नेहा जगन्नाथ निंभोरे (वय १९,वाघनगर) या तरुणीला पोलीस कर्मचार्याच्या मुलीने जोरदार धडक दिली. त्यात स्नेहा जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला ...
जळगाव : विना चालकाचे डंपर उतारवरुन पुढे जावून दुचाकीवर धडकले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले, पुढे हे डंपर वॉलकंपाऊडच्या खांबावर आदळल्यामुळे थांबले. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता डी.मार्टजवळ झाल ...
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या आस्थापना विभागाचे वरिष्ठ लिपिक नितीन रमेश खैरनार याला एक लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...