जळगाव: औद्योगिक वसाहत परिसरातील एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचा ...
जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आ ...
जळगाव: मध्यरात्री दीड वाजता घरात घुसून मारहाण करणार्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास २५ जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चंदाबाई कमलसिंग चौधरी (रा.लोहारा, ता.पाचोरा) यांनी पोलीस ...
जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी नागणचौकी व नशिराबाद येथे घडली. यामध्ये एका बालकाचा समावेश आहे. ...
औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. ...
जळगाव : आसोदा - भादली रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनपा विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आसोदा व भादली येथील प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात शनिवार ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलवर जाणार्या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर प ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
जळगाव : मेहरूण तलावाचा ताबा मनपाकडे आहे मात्र जागेची मालकी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे तलाव सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासनाची एनओसी घेण्यात येणार असून त्या संदर्भात ठराव मनपाच्या येत्या २० रोजी होणार्या सभेत केला जाणार आहे. ...
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्य ...