जळगाव: कारचा पंर काढायला उशिर लागत असल्याने त्या काळात कारपासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारणे अतुल कोठारी या व्यापार्याला चांगलेच महागात पडले आहे. कारमध्ये ५४ लाख रुपयाची रोकड असल्याचे गांभीर्य ओळखून कारपासून कोठारी हलले नसते तर कदाचि ...
हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्या ...
जळगाव : शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक ...
जळगाव : वावडदा ते वडली दरम्यान झालेल्या दोन बसच्या अपघातात २५ जण जखमी झाले असून यातील एका वद्धेची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. या अपघातात दोन्ही बसच्या वाहक चालकांसह चाळीसगाव आगाराच्या सहायक आगार प्रमुखांचाही समावे ...
जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या दुकानासमोर ...
जळगाव : जिल्ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले. ...
जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन के ...
जळगाव : अहमदनगर जिल्ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा क्रूर व अमानुषपद्धतीने खून केल्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल य ...