जळगाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तो ...
भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग् ...
जळगाव : जलयुक्त शिवार योजनेत निवड न झालेल्या बांबरूड व लासूरे ता.पाचोरा या दोन्ही गावांमध्ये ४० लाख रुपयांची कामे एका जि.प.सदस्याच्या सांगण्यावरून झाली. या कामांमध्ये टक्केवारी झाली असून, या गावांमध्ये कामे कशी घेण्यात आली, असा प्रश्न जि.प.च्या सदस्य ...
जळगाव : केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या सासर्याने सुनेसह तिच्या आईला न्यायालयाच्या आवारातच शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी मारह ...
बकरीसाठी शेतात चारा घेण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल-भालशीव रस्त्यावर बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़. ...
जळगाव : गुरूपौर्णिमेनिमित्त विविध संस्था, विद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकलव्य, अर्जुन यांच्या आयुष्यातील गुरूंचे स्थान व त्यांचे महान कार्य याची माहिती मान्यवरांनी विविध कार्यक्रमांमध्ये दिली. ...
बाजार समितीमध्ये खरेदीदार अडतदार यांच्यात सुरू असलेला वाद, भाजीपाल्याची कमी आवक आणि इतर कारणांंमुळे भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. यामुळे सर्वसामान्यांन्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मंगळवारी मिरची, टोमॅटो, कारले आदी भाजीपाल्याचा तुटवडा होता. सध्या उत्पा ...