लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गिरणा धरणात २९ टक्के साठा - Marathi News | 29% of the reservoir in Girna dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरणा धरणात २९ टक्के साठा

जळगाव : नाशिक जिल्‘ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ ...

एसटीत टवाळखोरी करणार्‍या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप - Marathi News | College youths stooped for two youths who stuttered the ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीत टवाळखोरी करणार्‍या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप

तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून ...

साईडप˜ीने घेतला सेवानिवृत्त उपप्राचार्याचा बळी महामार्गावरील घटना : अंगावरुन ट्रक गेल्याने चौधरी जागीच ठार - Marathi News | Side by side, retired maid of pre-masseur incidents of highway: Chowdhary killed on the spot by truck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईडप˜ीने घेतला सेवानिवृत्त उपप्राचार्याचा बळी महामार्गावरील घटना : अंगावरुन ट्रक गेल्याने चौधरी जागीच ठार

जळगाव: साईडप˜ीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय मह ...

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार? - Marathi News | Gram Panchayat will lock the lock? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस् ...

गिरणा धरणात ११ टक्के जलसाठा - Marathi News | 11 percent water storage in Girna dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरणा धरणात ११ टक्के जलसाठा

जळगाव : नाशिक जिल्‘ात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाची पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत धरणात ११ टक्के जलसाठा झाला होता. अवघ्या चोवीस तासात साडे तीन टक्के जलसाठा वाढला. मंगळवारी रात्री धरणाची पाणी पातळी ३८४ ...

खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी - Marathi News | 7 LED theft from Khandesh Mall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी

जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा ...

मुलीची छेड काढल्यावरुन तरुणाला चोपले - Marathi News | After the girl's torture, the girl was stabbed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीची छेड काढल्यावरुन तरुणाला चोपले

जळगाव: मुलीची छेड काढणार्‍या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ...

अतिरक्तस्त्रावामुळे बाळंतीणीचा मृत्यू - Marathi News | Bacterial death due to hypertension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरक्तस्त्रावामुळे बाळंतीणीचा मृत्यू

जळगाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती क ...

गोलाणी मार्केट प्रकरणात नव्याने फिर्याद दाखल करावी मागणी: सुनील माळी यांचे मनपा आयुक्तांना निवेदन - Marathi News | Request for a fresh case in the Goalani market case: Request to the Municipal Commissioner of Sunil Mali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोलाणी मार्केट प्रकरणात नव्याने फिर्याद दाखल करावी मागणी: सुनील माळी यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल ...