लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Stop movement of RTO agents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरटीओ एजंटांचे काम बंद आंदोलन

वाढीव फी चा निषेध : जुन्या दरानुसार फी आकारणीची मागणी, नागरिकांचे प्रचंड हाल ...

लांबविलेल्या दुचाकींची फक्त 100 रुपयात विक्री - Marathi News | Selling distant bikes for only Rs. 100 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लांबविलेल्या दुचाकींची फक्त 100 रुपयात विक्री

जळगाव : दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या समाधान गोकुळ सपकाळे या चोरटय़ास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे शिवाजीनगरातून अटक केली. ...

ताडे तलावाचा विकास करण्याची गरज - Marathi News | Need to develop tad pond | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ताडे तलावाचा विकास करण्याची गरज

अमळनेर : तलावात अनेक वर्षापासून साचलेले आहे अस्वच्छ पाणी, पर्यटनस्थळ म्हणून चालना द्यावी ...

वाळूचा लिलाव करण्यास तीव्र विरोध - Marathi News | Sharp opposition to auctioned sand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूचा लिलाव करण्यास तीव्र विरोध

अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार : गोंडगाव आणि दलवाडेकारांचे प्रशासनाला निवेदन ...

भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प - Marathi News | Railway traffic jam, due to the collision of the tracks by engine near Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पगमार- खंडवा दरम्यान गुरूवारी रात्री ...

देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’ - Marathi News | Indian truck driver 'robbed' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’

कुसुंबा शिवारातील घटना : एक लाख 60 हजार 80 रुपये किमतीच्या देशी तुपाचे 29 डबे लंपास ...

चोरलेल्या दुचाकींची फक्त १०० रुपयात विक्री,पुण्याचा चोरटा ताब्यात - Marathi News | Selling stolen bikes for only Rs.100 / - | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरलेल्या दुचाकींची फक्त १०० रुपयात विक्री,पुण्याचा चोरटा ताब्यात

दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या चोरट्यास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. ...

पारा घसरला पाच अंशार्पयत - Marathi News | The mercury dropped to five degrees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारा घसरला पाच अंशार्पयत

नंदुरबार : जिल्ह्यात हुडहुडी कायम असून डाब व तोरणमाळ येथे किमान तापमान पाच अंश सेल्सीयसर्पयत जात आहे. तर सपाटीवरील भागात अर्थात शहादा, नंदुरबार तालुक्यातील तापमान सात अंशार्पयत नोंदण्यात आले आहे. ...

कालव्याच्या गळतीमुळे पाण्याची नासाडी - Marathi News | Water disruption due to canal leakage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कालव्याच्या गळतीमुळे पाण्याची नासाडी

हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जीर्ण झालेल्या कॅनालची गळती व दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ...