गांजाची तस्करी करणा:या रवी पाडवी व मनोज डावर या दोघांना शुक्रवारी चोपडा शहरातील विरवाडे फाटय़ाजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपये किमतीचा 15.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ...
थंडीचा जोर वाढल्याने रब्बीचे पीक जोमाने वाढ होत आहे शिवाय गहू, हरभरा या पिकांना थंडीचे वातावरण अनुकूल असल्याने या पिकांची वाढ थंडीमुळे झपाटय़ाने होत आहे. ...