लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंटेनरखाली चिरडून सायकलस्वार पेंटर ठार - Marathi News | Cyclist Painter killed by crushing under the container | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कंटेनरखाली चिरडून सायकलस्वार पेंटर ठार

महामार्गावर अपघात : काम आटोपून घरी जात असताना घडली घटना ...

जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या - Marathi News | Transfers of three police inspectors in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या एकूण २१ नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत़ ...

तिसºया टप्प्यातील सुनावणीस १२ नगरसेवकांची हजेरी - Marathi News | The attendance of 12 corporators in the third phase | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तिसºया टप्प्यातील सुनावणीस १२ नगरसेवकांची हजेरी

जळगाव : तत्कालीन न.पा.ने राबविलेल्या घरकूल योजनेमुळे नपाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेल्या तत्कालीन नगरसेवकांची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे. ...

अपक्ष उमेदवार ज्योती महाजन यांच्या पतींनी घेतली राज्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Independent candidate Jyoti Mahajan's husband took a meeting with the state minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपक्ष उमेदवार ज्योती महाजन यांच्या पतींनी घेतली राज्यमंत्र्यांची भेट

उत्सुकता : शिवसेनेत उपसभापतीपदासाठी लॉबींग ...

बजरंग बोगदा कामास प्रारंभ - Marathi News | Start of Bajrang tunnel work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बजरंग बोगदा कामास प्रारंभ

जळगाव : बजरंग बोगद्याच्या कामास अखेर रेल्वेच्या मक्तेदाराकडून प्रारंभ झाला आहे. ...

ख्वॉजामिया झोपडपट्टी जागेत भाजीबाजार - Marathi News | Bhajibazar in Khwajamiya slum area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ख्वॉजामिया झोपडपट्टी जागेत भाजीबाजार

महासभेत आज होणार निर्णय : ..तर एकतृतीयांश जागेवर करणार पे अ‍ॅण्ड पार्कची सोय ...

चार तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत - Marathi News | After four hours, the rail transport is smooth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत

रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर रासायनिक खताचे वॅगन सोडून शंटींग करताना स्लोमोशनमध्येच इंजिन रुळावरुन खाली सरकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक चार तास खोळंबली. ...

मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू - Marathi News | The death of the farmer by getting trapped in the machine | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू

शेतात हरभरा काढताना मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू झाला. ...

जळगाव येथून हवाई वाहतूक: ‘उडान’ समितीचे पथक करणार पाहणी - Marathi News | Air traffic from Jalgaon: Inspection by the team of 'Udan' committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथून हवाई वाहतूक: ‘उडान’ समितीचे पथक करणार पाहणी

केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालय व भारतीय विमानतळ प्राधिकरणासमोर क्षेत्रीय हवाई संपर्क अभियानासंदर्भात स्थानिय स्तरावर हवाई वाहतुकीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. ...