प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
मुडी- बोदर्डे येथील ऊस रसवंतीसाठी प्रसिद्ध असून या उसाचा गोडवा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात मध्ये पोहचल्याने या ठिकाणी उसाला मोठी मागणी आहे. ...
महावितरण कंपनीच्या वीजबिलांचे स्वरूप बदलले असून ग्राहकांना वीजबिले ही नवीन स्वरूपातील वितरित केली जाणार आह़े ...
प्रेमसंबधातून जन्माला आलेल्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी तब्बल दहा महिन्यांनी उकरुन काढला. ...
दारू दुकानांना परवानगी दिल्यास सामान्यांना त्रास होईल अशी भूमिका भाजपा नगरसेवकांनी घेतली असताना आमदार सुरेश भोळे यांनी दारू दुकानांना अडथळा येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहे. ...
बोदवड तालुक्यातील येवती येथील अपहार प्रकरणी फरार सरपंच पुरुषोत्तम पाटील यांना अटक करण्यात आली. ...
https://www.dailymotion.com/video/x844v7n ...
पांझरा नदीत सोडण्यात आलेले आवर्तन थेट नीम सीमेवरील भिलाणे बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तांदळी ग्रामस्थांनी मध्येच पाट्या टाकून पाणी अडविले. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावसाहेब रतन चव्हाण (वय २५) यांचा चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत गणेश कॉलनी जवळ रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ...
व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात एरंडोल व जळगाव येथे व्यसनमुक्ती केंद्रांना दरवर्षी 20 लाख रुपये अनुदान दिले जाते. ...
विविध कार्यक्रमातील मुख्य सोहळा 9 रोजी होणार असून भगवान महावीर स्वामी जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ...