तरुण रविवार झाला होता बेपत्ता.नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय ...
वीक एण्ड विशेषमध्ये नीता केसकर यांनी अवतीभवती या सदरात केलेले लिखाण. ...
शिक्षणाधिका:यांची कारवाइ. आठवडाभरात खुलासा मागविला ...
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई ...
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह 14 आरोपींना सीआयडीच्या पथकाने सोमवारी अटक केली. ...
स्टेअरिंग रॉड तुटल्याने, ट्रक दुचाकीवर जाऊन धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
यावल नगरपालिकेच्या वतीने उघडय़ावर शौचास बसणा:यांचे मंगळवारी पहाटे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आल़े ...
रावेरहून प्रथमच माहेरी आलेल्या ‘मंगल’जैन व तिच्या सासरच्या मंडळींचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी स्वागत करण्यात आले. ...
‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स्, नीर फाउंडेशन व शासनाचा जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ...
पुणे ते पाचोरा प्रवासादरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेसमधून चोरीस गेलेली बॅग तब्बल १० वर्षांनी संबंधित प्रवाशास रेल्वे पोलिसांनी दिली. ...