लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कजगावनजीक रस्ता लुटीचा प्रयत्न - Marathi News | Trash the road to Kajagavana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजगावनजीक रस्ता लुटीचा प्रयत्न

कजगाव चाळीसगाव मार्गावर उमरखेड फाटय़ावर अज्ञातांनी दगडफेक करीत वाहन अडविण्याचे प्रय} केले. ...

दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश - Marathi News | Five times in the fourth month of Dahigan's youth, snakebite | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश

गणेश देविदास मिस्तरी या 30 वर्षीय तरुणास एक नव्हे, दोन नव्हे तर गेल्या साडेचार महिन्यात पाचव्यांदा सापने चावा घेतल्याची घटना ...

मृगपक्षीशास्त्र पुस्तक - एक प्रवास - Marathi News | The Book of Mgg Po Box - A Journey | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मृगपक्षीशास्त्र पुस्तक - एक प्रवास

जैन मुनी हंसदेव यांनी अक्षरश: स्वत: जंगलात राहून अनेक वर्षे केलेल्या निरीक्षणावर आधारित लिहिले आहे ...

कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा - Marathi News | Calfskin caught by the tiger in Kolhannavi forest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोळन्हावी जंगलात वाघाने पाडला वासराचा फडशा

वाघास काही शेतक:यांनी पाहीले असून वाघ दिसताच त्यांनी शेतातून पळ काढला ...

दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा - Marathi News | Virar's wife told him to double the cost | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा

एका महिलेला साडे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

टय़ूब लिकेजमुळे दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद - Marathi News | Due to the tube leakage, the shut down of the set number five | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टय़ूब लिकेजमुळे दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद

सुरु होण्यासाठी किमान 48 तासापेक्षा अधिक काळ लागेल ...

अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी - Marathi News | Amalner's farmer: Demand for income deduction made by him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी

अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ...

भर पावसाळ्यातही भुसावळात टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through tanker water throughout the monsoon season | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भर पावसाळ्यातही भुसावळात टँकरने पाणीपुरवठा

गोलाणी परीसर आणि साकरी फाटा या भागाला भर पावसाळ्यात सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची स्थिती आहे. ...

कर्ज मिळत नसल्याने हातेड येथे शेतक:याची आत्महत्या - Marathi News | Due to not getting a loan, farmer at Hadeed: This suicides | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्ज मिळत नसल्याने हातेड येथे शेतक:याची आत्महत्या

राहुल रमेश पाटील (35) या तरुण शेतक:याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...