तालुक्यातील कुसुंबा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी किशोर शिवाजी पाटील या चालकाच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून कपाटातील १३ हजार रुपये रोख व दागिने असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी ...
नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी थेट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (पांडेल) येथून अलिशान कारमधून गांजाची तस्करी करणाºया सुनील माधवराव मोहीते (वय २४, रा.कनाशी, ता.भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कजगाव, ता.भडगाव येथे पकड ...
जळगाव येथे दैनिक लोकमत तसेच आशा व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे जळगावात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. विद्याथ्र्याना व्यवस्थापनाचे तंत्र व मंत्र शिकविणारी, त्यांचे व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करणारी ही स्पर्धा होती. व्यवस्थापनाचे धडे देणा:या किल् ...
तालुक्यातील सुभाषवाडी येथे झालेल्या दंगल प्रकरणात रविवारी पोलिसांनी २१ जणांना अटक केली. शनिवारी १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर त्याआधी ४ आरोपींना अटक झालेली आहे. आता अटक केलेल्या आरोपींची एकुण संख्या आता ३९ झाली आहे. शेतातील कृषी पंपाचे नुकसान ...