ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल ...
शहर व परिसरात चोरट्यांची दिवाळी धमाका सुरुच असून सोमवारी कुसुंबा येथे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसºयाच दिवशी मंगळवारी शिरसोली (प्र.न.) येथेही बंद घराचे कुलुप तोडून ७१ हजाराचा ऐवज लांबविण्या आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स ...
गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्टपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लीक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. विजयाचे श्रेय त्यांनी अमेरिकन जनतेला न देता चक्क जळगावातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळात आयोजित करण्यात येणाºया भंडाºयांना दिले आहे. तसे ...
जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती ... ...
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी व्यापा:यांनी लिलाव प्रक्रीया सुरू न केल्याने शेतक:यांनी संताप व्यक्त केल्यानंतर पदाधिका:यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. ...