एकाच दुचाकीवर चार जण बसून रस्त्यात वाहनधारकांना लुटणाºया भुसावळ येथील चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यात एक जण अल्पवयीन आहे. या चौघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. रिहान उर्फ छोटू हसेन पट ...
चोपडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली संथ गतीने सुरू असतांना मात्र बाहेरील तब्बल आठ कारखान्यांनी शेतकºयांचा ऊस मिळविण्यासाठी कार्यालये थाटून ऊस घेऊन जायला सुरूवात केली आहे. ...
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांची मतदार नोंदणी अद्ययावत करण्याचा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत मंगळवारी शहरातील कांताई सभागृहात फैजपूर येथील प्रांतधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण् ...
कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत ...
मॉर्निंग वाकसाठी गेलेले देविदास नारायण बारी (अस्वार) वय ६२ रा.शिरसोली प्र.बो.यांना जळगावकडून पाचोºयाकडे जाणाºया भरधाव वाहनाने उडविल्याने ते ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता शिरसोली गावाजवळ घडली. या अपघातानंतर धडक देणाºया वाहनधारकाने थांबून ...