सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले ...
Crime News: ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली. ...
या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला ...
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. ...