लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Police on patrol attacked the sub-inspector and strangled him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल  ...

हवाल्याचा पैशातून तरुण व्यापाऱ्याचा खून, मोटारसायकल आडवी लावून घातला वाद - Marathi News | Murder of a young trader with hawala money, a dispute over a motorcycle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुण कापूस व्यापाऱ्याचा चाकूने भोसकून खून, धक्कादायक कारण आले समोर

Crime News: हवाल्याच्या पैशातून तरुण कापूस व्यापाऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना जळगाव- धुळे महामार्गावरील पाळधीनजीकच्या तिरुपती कंपनीसमोर शुक्रवारी रात्री  ८ वाजेच्या सुमारास घडली. या व्यापाऱ्याकडे १० ते १२ लाखांची रक्कम होती.  ...

अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता - Marathi News | Stone pelting in Amalner, tense silence for some time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता

Stone Pelting in Amalner : दोन हातगाड्या उलथवून फेकल्या. घटना घडताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी गावात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. ...

मुलगा पहाटे व्यायामासाठी उठला अन् पाहतो तर काय वडिलांनी लावून घेतला होता गळफास - Marathi News | The boy wakes up in the morning for exercise and sees what the father has done | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटूंब घरात झोपले असताना घराबाहेर कुटुंबप्रमुखाने केली आत्महत्या

Suicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ...

भरधाव वेगाने जाणारी कार लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकली, दोनजण ठार  - Marathi News | A speeding car collided with a wooden tractor, killing two people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव वेगाने जाणारी कार लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकली, दोनजण ठार 

Accident Case :हा अपघात गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता कानळदा रस्त्यावरील शहरातच के.सी.पार्कजवळ झाला. ...

बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास! - Marathi News | robbery worth Rs 3 crore gold from a bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास!

अटक केलेल्या तिघांशिवाय आणखी काही जणांचा समावेश असण्याची  शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले - Marathi News | Cotton trader looted Rs 7 lakh at gunpoint in jalgaon jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले ...

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत - Marathi News | Dominance of 'Mahavikas' in Jalgaon District Bank, majority to all party panel in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...

आधी भिंतीवर मजकूर लिहिला, नंतर गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | First he wrote the text on the wall, then he strangled it. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिंतीवर मजकूर लिहिला, मग गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

Crime News: ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली. ...