इयत्ता तिसरीत शिकत असताना मला वाचनाचं व्यसन जडलं. किराणा दुकानातून आणलेल्या वस्तूंसोबत असलेला कागद मी वाचल्याशिवाय बाजूला फेकत नसे. वाचनाच्या या व्यसनात भर पडली ती गल्लीत त्या काळी प्रौढ शिक्षण निरंतर कार्यक्रम सुरू झाल्यामुळे. या कार्यक्रमात प्रौढ व ...