रामानंद नगर परिसरात वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळपासून रामानंद नगर परिसरात बंदोबस्त तैनात केला. या भागातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर व तीन ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. त्या व ...
आकाशवाणी चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नियमाचे उल्लंघन केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्या कारमध्ये मागील सीटवर गोण्यांमध्ये ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली. ...
पोलीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या संजय नथ्थू सपकाळे (वय ४८ रा. सिटी पोलीस लाईन, जळगाव मुळ रा.केकतनिंभोरे, ता.जामनेर) या पोलीस कर्मचाºयाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोली ...