गुजरातमधील वलसाड येथील वसुंधरा डेअरीचे दूध नागपूर येथे घेऊन जाणारा टँकर (क्र. जीजे ०२ व्हीव्ही ८८८७) हा गुरुवारी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) परिसरात नादुरुस्त झाला. ...
Jalgaon : सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.च्या समोर आले. तेव्हा त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर त्यांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचले. ...
Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे. ...
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू याने १ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ३ वाजता एका मुलाला पीडितेकडे पाठविले होते. त्याने ‘तुला पिंटू मामाने बोलावले’ असे सांगून पीडितेला पिंटूच्या घरी आणले. त्यानंतर पिंटूने स्वत:च्या मुलीला या म ...
गुन्हा घडल्यापासून तर शिक्षा होईपर्यंत आरोपीकडे कुटूंब फिरकलेच नाही. गुन्हा घडल्यापासून तो कारागृहातच आहे. यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून, एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ...